शिक्षकांचा उत्सव करा

मुलांच्या सेवेसाठी आंतरराष्ट्रिय प्रशिक्षण

“जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्‍यांप्रमाणे चमकतील.” दानीएल 12:3

आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण

 

 

 

 

 

 

माझे सीएमयू: प्रशिक्षण

प्रत्येक व्यक्ती जो मुलांच्या सेवेमध्ये काम करतो त्याच्या जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला सोडून जावे असे वाटते. परंतु हि संपूर्ण मांडिळील सर्वात महत्वाची सेवा आहे! आम्ही काय करतो? आम्ही दृष्टान्त, प्रोत्साहन, व्यावहारिक कल्पना, आणि प्रत्येक प्रकारच्या समस्या करिता मदत ह्यांनी भरपूर प्रशिक्षण साहित्य वापरतो. जर तुम्ही केवळ स्वतःचे प्रशिक्षण करत आहात किंवा तुमच्या चर्च किंवा पंथीतील शिक्षकांच्या एका गटाचे प्रशिक्षण करत आहात, तर आम्ही तुमची मदत करू इच्छितो. प्रत्येक वर्षी आम्ही एकमेकांना मदत करण्याकरिता अधिक साहित्य तयार करतो सोडून जाण्यासाठी नाही! मुलांची सेवा त्या योग्य आहे कारण आपण अनंतकाळा साठी जीवन बदलत आहोत!

 

मोफत ई-पुस्तके

मोफत ई-पुस्तके

आता मोफत ई-पुस्तके डाउनलोड करा आणि मुलांच्या सेवेबद्दल प्रेरित व्हा!

आंतरराष्ट्रीय यूट्युब चॅनेल

आंतरराष्ट्रीय यूट्युब चॅनेल

तुम्ही जिथे असाल तेथे, शिक्षकांसाठी आणि मुलांच्या सेवेच्या संचालकांसाठी प्रशिक्षण आणि टिपा प्राप्त करा!

 

आंतरराष्ट्रीय फेसबुक पुष्ठ

आंतरराष्ट्रीय फेसबुक पुष्ठ

आमच्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी फेसबुक पुष्ठावर मुले महत्वपूर्ण आहेत सह दर आठवड्याला मुलांच्या सेवेसाठी प्रेरित व्हा.