व्ही बी एस कार्यक्रम

प्रिय बंधूभगिनींनो, मुले देवास आणि आम्हास अनमोल आहेत, आणि त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात तुमची मदत करणे आमचे कर्तव्य आहे आम्ही दरवर्षी नवीन सण्डेस्कूल आणि व्ही बी एस सामुग्री तयार करतो, त्यांचे वेगवेगळया भाषांत भाषांतर करतो, जेणेकरून संपूर्ण भारतातील मुलांना सुवार्ता ऐकता यावी.

बंधूभगिनींनो, आमचे पहिले व्ही बी एस आता या भाषांत उपलब्ध आहे!

Logo Surviving the Jungle VBS Marathi
"जंगलामधील लढाईत टिकून राहणे" मराठी / Marathi

तुमची दुर्बिन आणि प्रवासाची पिशवी घ्या व जीप मध्ये बसा, कारण जंगल व्ही बी एसची वेळ झाली आहे! आपल्या सभोवतालचे जग हे जंगला सारखे आहे, जिथे इतर आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कडून चोरी करतात किंवा आपला दूरउपयोग करून घेतात तरी आपण टिकाव धरणे शिकतो.