सामुग्री आणि डाऊनलोड - गॅलेक्सी एक्सप्रेस व्ही बी एस

आपल्या टीमला संपूर्ण कार्यक्रमाने सुसज्जित करा आणि आपले व्ही बी एस एक खगोलीय साहसयात्रा बनवा!
जर तुम्हाला जास्त साहित्य मागवायचे असेल (100 पेक्षा अधिक मंडळयांसाठी) तर इंग्रजी अथवा हिंदी सामुग्रीच्या किंमतीची यादी मागवा.
आम्ही मेक्सिको येथे आहोत :     011-52-592-924-9041

info@ChildrenAreImportant.com

सोपे विद्याथ्यांर्ची पुस्तके
सोपे विद्याथ्यांर्ची पुस्तके

तुमच्या व्ही बी एस मधील मुलांना दररोज पाठांची उजळणी करतांना कोडे सोडविणे आणि इतर कार्ये करणे आवडेल.

4-6 वयासाठी, नाही वाचन नाही

मुख्य पाठासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

सोयीसाठी व्ही. बी. एस. च्या प्रत्येक विभागासाठी दिलेली विशिष्ट माहिती पुढाऱ्यांस देण्यासाठी वेगळया पत्रकांत ठेविली आहे. ही माहिती संचालकाच्या माहितीपुस्तिकेतही आहे.

नाटकासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

हस्तकला स्थानकासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

न्याहारी स्थानकासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

वर्ग स्थानकासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

खेळासाठी पत्रके - पुढार्याची पुस्तिका

डी व्ही डीसी डी
संगीत सी डी आणि डी व्ही डी

------- व्ही बी एस साठी तयार करण्यात आलेल्या मूळ संगीत आणि नृत्याने तुमचा व्ही बी एस वर्ग मजेदार करा! ऑनलाईन गीते डाऊनलोड करा आणि यू ट्यूबवर व्ही डी ओ पाहा. (यावेळी फक्त इंग्रजीत संगीत उपलब्ध)

Download: English Music and Videos (only in English and Spanish at this time. View the Spanish page.)

हस्तकला
हस्तकला

मुलांना हस्तकला आवडते! व्ही बी एस कार्यक्रम 5pk संच येतो, उपलब्ध पॅटर्नसोबत प्रत्येक दिवशी 1 प्रत्येक दिवशी पाठ शिकवीत असतांना मुलांना आनंद वाटावा यासाठी त्यांची मदत करण्यासाठी सहज उपलब्ध सामुग्रीचा उपयोग करावा. प्रत्येक हस्तकार्य अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे की त्यासाठी प्रत्येक मुलास एक कागद, गोंद आणि रंगपेन्सिल इत्यादीचा उपयोग करता यावा.
आपल्या वर्गात आणखी मौज निर्माण करण्याठी हया तीन हस्तकार्याच्या कल्पनांचा शोध घ्या.

Background Scene Galaxy Express
रंगमंच पार्श्वभूमी

तुमच्या रंगमंचासाठी हया पार्श्वभूमीने मुलांच्या कल्पकतेस चालना द्या. पी डी एफ डाऊनलोड करा आणि छापिल टार्पाईल मागवा. सुचविलेला आकार : 4x2 मीटर किंवा 3x1-मीटर