सण्डेस्कूल कार्यक्रम

प्रिय बंधूभगिनींनो, मुले देवास आणि आम्हास अनमोल आहेत, आणि त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात तुमची मदत करणे आमचे कर्तव्य आहे आम्ही दरवर्षी नवीन सण्डेस्कूल आणि व्ही बी एस सामुग्री तयार करतो, त्यांचे वेगवेगळया भाषांत भाषांतर करतो, जेणेकरून संपूर्ण भारतातील मुलांना सुवार्ता ऐकता यावी.

बंधूभगिनींनो, आमचे पहिले सण्डेस्कूल आता या भाषांत उपलब्ध आहे!

Logo CBI Sunday School Marathi
"पवित्र आत्‍म्‍याच्‍या फळा द्वारे विजेते" मराठी / Marathi

आपले ध्येय आपल्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन्स होण्यास मदत करणे आहे. हे करण्यासाठी, त्यांनी फक्त स्मृती अध्याय लक्षात ठेवणे आणि बायबल कथा पाठ करणे आवश्यक नाही तर, त्यांच्या दैनंदिन जीवनातील कृती मध्ये देखील फ्रूट ऑफ़ द स्पिरिट लागू करणे आवश्यक आहे.

9 महिने

Logo Champions Sunday School Marathi