आमच्याशी संपर्क साधा
आम्हाला तुमच्याकडून ऐकणे आवडेल! आमचे लक्ष्य विचार आणि अभ्यासक्रम पुरवून तुम्ही मुलांची सेवा करीत असतांना तुमच्या गरजा पुरविणे आहे. आमचे साहित्य विनामूल्य डाऊनलोड करता येईल, ते विनामूल्य छापता येईल, आणि इतर मंडळयांस व सेवासंस्थांस कुठल्याही प्रकारच्या बांधिलकीवाचून वितरीत करता येते.
info@childrenareimportant.com
भारत
यावर्षी आम्हाला भारतात काम सुरू करतांना आणि अनेक भारतीय भाषांतुन व्ही बी एस आणि सण्डेस्कूल सामुग्री पुरवितांना फार आनंद वाटत आहे. आम्हास आशा आहे की आमचे पहिले व्ही बी एस “गॅलेक्सी एक्सप्रेस” इंग्रजी, हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्यालम आणि मराठी भाषेत उपलब्ध होईल. तसेच आम्ही या भाषांतून आमचे सण्डेस्कूल साहित्य देखील भाषांतर करीत आहोत. ही सर्व पुस्तके डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला वेगवेगळया भाषांत साहित्य लिहिण्यासाठी आमच्याशी सहकार्य करावयाचे असेल, अथवा जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, तर आमच्याशी खालील पत्त्यावर संपर्क करा
www.childrenareimportant.com
info@childrenareimportant.com
आमचे वितरक बना
आमचे दर्शन संपूर्ण जगातील मुलांच्या सेवेसाठी आर्थिक सामुग्री पुरविणे आहे. आम्ही पूर्वी सर्व साहित्य विनामूल्य देत असू, पण मागील एक दोन वर्षांपूर्वी, एवढया मोठया प्रमाणात विनामूल्य साहित्य देणे आमच्या क्षमतेपलीकडे झाले आहे. आता आम्ही उत्पादन आणि जहाजाने सामुग्री पाठविण्याच्या दरात आमच्या साहित्याची विक्री करतो. जर तुम्हास आमचे वितरक बनावयाचे असेल, अथवा तुमच्या क्षेत्रात मुलांच्या सेवेसाठी आर्थिक साहित्यसामुग्री पुरविण्याच्या
www.childrenareimportant.com
info@childrenareimportant.com
प्रकाशक, संपादकीय, आणि मोठ्या प्रमाणात वितरण
आमचा ध्येय आहे कि जगातील शिक्षकांना सज्ज आणि प्रोत्साहित करणे आणि ख्रीस्तासाठी जीवन बदलण्यात त्यांची मदत करणे. आमचा विश्वास आहे कि आम्ही इतर सेवांबरोबर एकत्र काम करून आम्ही एक मोठा परिणाम करू शकतो. या कारणासाठी, आम्ही खालील गोष्टी देऊ इच्छितो:
- व्यक्ती, गट आणि कंपन्यांकडे आमचे साहित्य उत्पादित करणे (छापुन घेण्याची) आणि लहान किंवा मोठ्या प्रमाणात वितरण करण्याची, संपूर्ण किंवा भागा मध्ये आणि मोबदला घेण्याची किंवा मोफत वितरण करण्याची परवानगी आहे.
- इतर प्रकाशकां द्वारे आमच्या साहित्याचे वितरण करणे ह्याची पर्वा न करता आम्ही आमचे साहित्य मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठराविक मोबदला घेऊन किंवा विनामूल्य प्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
- आम्ही साहित्य करिता विशेष अधिकार देणार नाही. इतर सर्व संपादक आणि प्रकाशकांसाठी हे सारखे राहील.
- जर तुम्ही आमचे साहित्य संपूर्ण किंवा भाग मध्ये प्रकाशित किंवा पुन्हा वितरीत करत आहात, तर तुम्ही जे करत आहात ते आम्हाला कळू द्या; आम्ही प्रोत्साहित होऊ.
- जर तुम्ही आत समाविष्ट असलेल्या गोष्टींमध्ये किंवा शिकवणीत काही बदल करत असाल, तर कुपया आमचे नाव, लोगो आणि संपर्क माहिती काढा.
- तुमच्या दृष्टी आणि सेवाकार्यावर अवलंबून, आम्ही तुम्हाला गैर आर्थिक रुपात मदत करू इच्छितो – उदाहरणार्थ, एक किंवा दोन-रंगी प्रीप्रेस फाइल. कृपया मोकळ्या मनाने मांगा.
अधिक माहिती साठी, आम्हाला येथे संपर्क करा: info@childrenareimportant.com
लॅटिन अमेरिका
आमचे ठिकाण मेक्सिको शहरात आहे. मागील दहा वर्षे, आम्ही 2005 पासून स्पॅनिश भाषेत साहित्य सामुग्री तयार करीत आहोत. आमचे मुख्य ऑफिस मेक्सिको शहराजवळ आहे : 01-800-839-1009 or 01-592-924-9041 pedidos@losninoscuentan.com
आम्ही देवाची स्तुती करतो की आम्ही खालील देशांस आपली साहित्यसामुग्री देऊन आशीर्वादित केले आहे : मेक्सिको, कोलम्बिया, अर्जेंटिना, पेरू, वेनेजुआला, चाईल, ग्वाटेमाला, इक्वाडोर, क्यूबा, बोलिव्हिया, डॉमिनिकल रिपब्लिक, होण्डारस, पॅराग्वे, निकारागोवा, एल् सॅल्वाडोर, कोस्टा रिका, पनामा, प्यूरटो रिको, स्पेन, उरूग्वे!
अनेक मंडळया पुस्तके स्वतः डाऊनलोड करून त्यांचे मुद्रण करतात, परंतु आमच्याजवळ मेक्सिकोमध्ये छापखाना आहे जो मेक्सिकोसाठी, तसेच ग्वाटेमाला आणि वेनेजुआला येथील दोन वितरकांसाठी पुस्तके पुरवितो. वेळोवेळी, आम्ही आमच्या मुख्य छापखान्यातून इतर देशांस जहाजाने पुस्तके पाठवितो.
Guatemala: 5929-2602 pedidosguate@losninoscuentan.com