काळ यंत्र

हया कार्यक्रमात, मुलं येशूच्या जीवनाचे अनुसरण करतील आणि आधुनिक समाजामध्ये न्यायाबद्दल शिकतील. इतरांवर प्रिती करणे आणि इतरांना योग्य वागणूक देणे ही अशी गोष्ट आहे ज्याची देव खूप पर्वा करतो. हया बद्दलच्या अनेक वचनांपैकी एक वचन हे आहेः “चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळयावर आणा, अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या.’ यशया 1:17