आपले स्वागत आहे!

प्रिय बंधूभगिनींनो, मुले देवास आणि आम्हास अनमोल आहेत, आणि त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात तुमची मदत करणे आमचे कर्तव्य आहे आम्ही दरवर्षी नवीन सण्डेस्कूल आणि व्ही बी एस सामुग्री तयार करतो, त्यांचे वेगवेगळया भाषांत भाषांतर करतो, जेणेकरून संपूर्ण भारतातील मुलांना सुवार्ता ऐकता यावी.

मुलांच्या सेवेकडे कित्येकदा दुर्लक्ष केले जाते, त्याच्यासाठी कमी पैसा ठेवला जातो, आणि ख्रिस्ती सेवेतील सर्वात जास्त विक्री दर त्यांचा असतो. परंतु लक्षावधी मुले आहेत ज्यांस येशूविषयी ऐकण्याची गरज आहे!

म्हणूनच आम्ही आपला सारा वेळ मौलिक, संपूर्ण, आणि सर्मपक सण्डेस्कूल आणि व्ही बी एस अभ्यासक्रम, प्रशिक्षण साहित्य आणि मुलांच्या सेवेसाठी इतर साधनसामुग्री तयार करण्यात घालवितो..

 

लोगो - मुले महत्वपूर्ण आहेतआम्ही हे सर्व करतो कारण आमचा असा विश्वास आहे की

मुले महत्वपूर्ण आहेत.

आमचे साहित्य विनामूल्य डाऊनलोड करता येईल, ते विनामूल्य छापता येईल, आणि इतर मंडळयांस व सेवासंस्थांस कुठल्याही प्रकारच्या बांधिलकीवाचून वितरीत करता येते.

 

हम मैक्सिको शहर के पास रहते हैं।

info@childrenareimportant.com