सी बी आय: चिल्ड्रन्स् बायबल इन्व्हेस्टीगेशन मुलांचा पवित्र शास्त्र तपास

” चिल्ड्रन आर इम्पोर्टेन्ट “ मध्ये तुम्हाला रविवार शाळेचे, किंवा साप्ताहिक पवित्र शास्त्र प्रशिक्षणाचा आणखी एका वर्ष भराच्या वर्ग साहित्य देण्यास आम्हाला आनंद होत आहे, तुम्ही हे प्रशिक्षण तुमच्या मंडळीत, क्षेत्रात किंवा समाजात देऊ शकता. ह्या कार्यक्रमात तुमचे विद्यार्थी कल्पना करतील की ते विशेष एजंन्ट किंवा तपासक आहेत आणि त्यांना दर आठवडी एक खटला सोडविण्यासाठी देण्यात आला आहे. जणू टी वी वरील सीबीआय चा कार्यक्रम. तुमचे विद्यार्थी हे पोलिस गुप्तहेर आणि विज्ञानाचे तंत्रज्ञ असतील जे प्रत्येक घटनेचा तपास करत असतांना फोटो काढतील. तुमच्या चर्चला विज्ञान प्रयोग शाळाच्या स्वरूपात तयार करण्यासासाठी, शिक्षकांना विज्ञान तंत्रज्ञासारखे व पोलिस गुप्तहेरासारखे तयार करण्यासाठी तुमच्या कल्पनाशक्तिचा उपयोग करा.