लोगो गुप्त हेर

मुख्य पान गुप्त हेर सन्डेस्कूल

तुमची दुर्बिन व इतर साहित्य हाती घ्या कारण......

देवाच्या वचनात ! जाण्याची वेळ आली आहे!

अनेक वर्शाआधी लहान मुलांसाठी सेवा सुरू करत असतांना लिहिलेल्या प्रथम सन्डेस्कूल साहित्याकडे पुन्हा वळणे अत्यंत रोमांचक आहे. सोनोरा, मेक्सिको मध्ये आमच्या पहिल्या वर्शी आम्ही एका मोठया पटांगणात तातपुरत्या घरा मध्ये राहत होतो. तेथे झाडे नव्हती, नळाचे पाणी व वीज देखील नव्हती. परंतू त्या ठिकाणी हे साहित्य तयार झाले. ज्या दिवषी मी षेवटचा धडा तयार केला त्या दिवषी देव माझ्या बरोबर बोलला व त्याने मला लहान मुलांसाठी साहित्य लिहिणे सुरू ठेवायला सांगितले. हया पाठय्क्रमा द्वारे माझ्या पाचारणाला सुरवात झाली. ख्रिस्ताच्या षरीरासाठी (मंडळी साठी) परवडण्याजोगं साहित्य उपलब्ध करून देणे, हयासाठी की पुढील पिढीला संपूर्ण समरपणासह ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास मदत करावी. मूळ साहित्यामध्ये आम्ही काही बदल केलेला आहे, काही कोडी, कार्यानुभव व चित्त वेधक रचना केली आहे. परंतू दर आठवडी गूपित संदेष व त्याची गुरूकिल्ली ही मुलांसाठी रोमांचक असेल कारण हे प्रथमच केले आहे. जी गोश्ट 30 मंडळयांपासून सुरू झाली व त्यानंतर षैकडो, ती आता जगभरातील हजारों मंडळयामध्ये पसरली आहे. देवाने मला आव्हान करून पुढे जाण्यास सांगितले म्हणून मी त्याची आभारी आहे व देवाने माझ्या जीवनात केलेल्या पाचारणाला मी प्रतिसाद दिला हया बद्दल मी कृतज्ञ आहे.

मत्तयाच्या पुस्तकांतील येषूचे दाखले नेहमीच माझे आवडते उतारे होते. एका दृश्टिने हे साहित्य आम्ही साधं सोपं तयार केलं परंतू जेव्हा तुम्ही येषूच्या दाखल्यांचा विचार करता तेव्हा त्यातील संदेष साधा नसतो. लोकसमुदायाला षब्द कोडी वापरून षिक्षण देण्याची निवड येषूने केली व लोकांना त्यांने त्याच्या षिक्षणाचा अर्थ लावावयास सांगितले. परंतू त्याने त्याच्या षिश्यांना हया धडयांचा अर्थ समजविला.

षिक्षक हया नात्याने तुमच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेला झेप घेवू देणे ही तुमची जवाबदारी आहे, त्यांना कल्पना करू दया की ते गुप्त हेर आहेत. हया 13 आठवडयात ज्या दाखल्यांचा ते अभ्यास करणार आहेत त्यामागे येषूचा अर्थ काय होता हयाचा षोध ते लवकरच लावतील. जीतकं ज्यास्त तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतः षोध लावू दयाल तितक ज्यास्त ते प्रत्येक धडयातून षिकतील. लवकरच त्यांना हया साहित्यातील गुप्त संदेष कळेल की देवाचे राज्य “ तुमच्या अंतकरणामध्ये ” सापडेल.

उत्पादन क

मोफत डाउलोड करा!

आमच्या उत्पादन पानावर काय उपलब्ध आहे ते पहा. तेथून हया संडेस्कूलसाठी पुस्तकं व साहित्य मोफत डाउनलोड करा.

अधिक पहा

गुरूकिल्ली

शूशूssssss! विद्‌यार्थी पुस्तकामध्ये

गुप्त संदेश आहे व त्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला गुरूकिल्लीची गरज लागेल.

अधिक पहा

योजना

तुमच्या वर्गाचे नियोजन

खेळ, दृकसाधन, गुप्त संदेश, स्टिकर व इत्यादीचा वापर करून करा.

अधिक पहा