शिक्षकांचा उत्सव करा

मुलांच्या सेवेसाठी आंतरराष्ट्रिय प्रशिक्षण

“जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्‍यांप्रमाणे चमकतील.” दानीएल 12:3

आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण

 

 

 

 

 

 

आमच्याकडे नवीन नाव आहे!

आमच्याकडे नवीन नाव आहे!

अनेक देशांमध्ये 75 % मुलांचे पाळक हे काम सोडून देतात किंवा ते केवळ 1 वर्षानंतर त्यांना दुस-या विभागात पाठविले जाते! आपल्या मंडळीमध्ये केवळ बाल सेवनाची खंत टाळू या परंतू त्या ऐवजी त्यांच्या सोबत येऊन पुढील पिढीला शिष्य बनवू या.  मुलांचे पाळक खरे नायक आहेत, येशू ख्रिस्तासाठी जग भरातील मुलांपर्यत पोहचणारे. आम्ही समजू शकतो की धडयांची योजना करण्यासाठी, खेळ शोधण्यासाठी, आपल्याकडे असलेल्या कमी शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी, मदतीसाठी आणखी नेमण्यासाठी, संतप्त पालकांना शांत करण्यासाठी, पाळकांना माहिती पूरविण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसणे कसे वाटते! मुलांच्या पाळकांना आणि पुढा-यांना ते दिर्घ श्वास घेत असतांना आणि मुलांच्या सेवेत यशस्वी होण्यासाठी सुसज्ज करणे आणि वाढविणे ह्यासाठी आमच्या कडे योजना आहे.’’
आमचे नाव ‘‘मुले महत्वपूर्ण आहेत’’ हे मुलांवर केंद्रित होते. आम्ही ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करत असतांना ते अजूनही आमचे कारण आहेत, परंतू आम्ही आमचे ध्येय मुलांचे पाळक आणि पुढारी ह्यांच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याकडे बदलू इच्छितो. म्हणूनच, आम्ही आमचे नवीन नाव ‘‘इक्विप अॅन्ड ग्रो’’ ह्याची घोषणा करण्यासाठी उत्सुक आहोत, ह्यासाठी की आमचा केंद्र बिंदू पूर्णपणे जे पुढारी जग भरात मुलांच्या सेवेचे नेतृत्व करत आहेत त्यांना सुजज्ज करण्यासाठी आणि वाढविण्याकडे केंद्रित करावा.

आम्ही आमचे नाव का बदलत आहोत?
# सारासाठी

नुकतेच आम्हाला गुआंगझोउ, चीन मधून साराचा ईमेल प्राप्त झालाः....

 

मुलांच्या सेवेसाठी मोफत साधने

मुलांच्या सेवेसाठी फुकट अभ्यासक्रम आणि संसाधनांच्या स्त्रोतात तुमचे स्वागत आहे! तुम्ही येथे जीवन बदलण्याकरिता आहात; आम्ही येथे तुमची मदत करण्याकरिता आहोत.

आमचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य आहे, छापण्यासाठी विनामूल्य आहे, वापरण्यासाठी विनामूल्य आहे, आणि बंधन न करता इतर चर्च आणि सेवेंना वाटप करण्याकरिता मोफत आहे.

याचा अर्थ असा आहे कि कोणताच कॉपी राईट असल्याची सूचना नाही आहे आणि तुम्ही या साहित्याची निर्बंधा शिवाय छापई करू शकता. तुम्हाला पुस्तक डाउनलोड करण्यासाठी नोंदणी करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे! इतर सेवेंना सुद्धा, मुक्तपणे पुस्तकं वाटा.

सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळा अभ्यासक्रम

(मेक्सिको मधील चित्र)

तुमच्या वीबीएस करिता पाठ, उपक्रम, नाटक, खाद्यपदार्थ, हस्तकला, आणि संगीत असलेले संपूर्ण संकुल डाउनलोड करा.

रविवार शाळा अभ्यासक्रम

(दिल्ली, भारत मधील चित्र)

मजेदार आणि अभिनवाचा विषय असलेली रविवार शाळा जी तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना येशूसाठी जगण्याकरिता आव्हान देईल असे संपूर्ण संकुल डाउनलोड करा!

मुलांच्या सेवेसाठी प्रशिक्षण

(उरुग्वे मधील चित्र)

तुमच्या आणि तुमच्या संघाकरिता प्रेरणा आणि व्यावहारिक टिपा, आणि ऑनलाइन कार्यक्रम ज्या तुम्ही जगात कुठेही असून उपस्थित राहू शकता प्राप्त करा!

इंग्रजी मधील आमचे प्रशिक्षण साहित्य पहा.

अंतरपंथीय साहित्य

(गॉटेमाला मधील चित्र)

येथे उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम सर्व पंथीसाठी लिहिले आहे. ख्रिस्ती धर्माचे केवळ सार्वत्रिक तत्त्वे ह्यामध्ये समाविष्ट आहेत, म्हणून तुम्ही तुमच्या पाळकाला हे साहित्य दाखवत असतांना आत्मविश्वासाने दाखवू शकाल.

अधिक माहितीसाठी आमचा काय विश्वास आहे ते पहा. (इंग्रजी)

भाषा

(अंगोला मधील चित्र)

तुमच्या भाषेत कोणते साहित्य उपलब्ध आहेत ते पहा. तुम्हाला तुमच्या देशात साहित्य वाटण्याची परवानगी आहे.

भाषा:  English  Español  عربى  বাঙালি  简体中文  繁體中文  Pilipino  Français  ગુજરાતી  हिंदी  Bahasa Indonesia  日本語  ಕನ್ನಡ  Luganda  മലയാളം  मराठी  नेपाली  فارسی  Português  ਪੰਜਾਬੀ  Русский  Kiswahili  தமிழ்  తెలుగు  Türk  اردو زبان

 

पुस्तके कशा प्रकारे छापावे

  1. संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करा
  2. पुस्तके एका यूएसबी पेनड्राईव/ मेमरी स्टीक मध्ये टाकून घ्या
  3. एका सायबर कॅफे किंवा छपाई केंद्रातून प्रत्येक पुस्तकाची 1 कॉपी छापुन घ्या
  4. प्रत्येक पुस्तकाचे तुम्हाला पाहिजे तितके फोटोकॉपी काढा
  5. वर्गाला शिकवा!

 

 

फेसबुकवर आमचे अनुसरण करा

दररोज टिपा आणि प्रोत्साहन प्राप्त करा.

यूट्युबवर सदस्यता घ्या

आमच्या यूट्युब चॅनेल वरील नवीन व्हिडिओ द्वारे मुलांच्या सेवेसाठी लागणारे तुमचे कौशल्ये सुधारा.

व्हाट्सएप वर आमच्याशी जुडा

जगभरातील मुलांची सेवा करणाऱ्या कामगारांशी संबंध जोडा आणि साप्ताहिक प्रोत्साहन प्राप्त करा! Ask to join "Teachers for Christ" WhatsApp group by sending a request to: +5215514560407

 

“मुले महत्वपूर्ण आहेत” ह्याचे मुख्य कार्यालय मेक्सिको शहराच्या बाहेर स्थित आहे.
52-592-924-9041 (मेक्सिको – स्पॅनिश/ इंग्रजी)
info@childrenareimportant.com
व्हाट्सएप: +5215514560407

भारत – ब्लेस्सी जेकब: +919656075587